GR

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील 5 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरीत करण्याबाबत.
सन 2015-16 या आर्थिक वर्षात नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला पहिल्या हिश्याचा निधी व त्या प्रमाणात राज्य शासनाच्या हिश्याचा अनुज्ञेय निधी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील ९० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिश्यातील निधीचा दुसरा हफ्ता वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी वितरीत करण्याबाबत. वित्तीय वर्ग सन 2018-2019. 60 नागरी स्वराज्य संस्था रक्कम रूपये 62.6886 (केंद्रीय हिस्सा ६०%) व रूपये 41.7924 ( राज्य
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत केंद्र शासनामार्फत सन २०१४-१५ मध्ये वितरीत निधीच्या प्रमाणात राज्य हिश्याचा उर्वरिततनिधी राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत “स्वच्छ सवेक्षण-2019” सर्वेक्षण/ मुल्यमापन कालावधीत मुख्याधिकाऱ्यानी मुख्यालयात अनिवार्य उपस्थित राहण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक 1 मे, 2017 पासून “घनकचरा विलगीकरण मोहिम” (at source waste segregation) राबविण्याबाबत.
राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांना "कार्यालय प्रमुख", “आहरण व संवितरण अधिकारी” तसेच “नियंत्रण अधिकारी” म्हणून घोषीत करण्याबाबत
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राज्य अभियान संचालनालयातील राज्य अभियान संचालकांचे वेतन व भत्ते अदा करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष (योजनेतर) सुरु करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणीबाबत.
14 व्या कें द्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी प्राप्त होणाऱ्या अनुदानाच्या विनियोगाची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या व इतर अनुषंगिक बांधकामाच्या दर्जाबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या व इतर अनुषंभगक बांधकामाच्या दर्जाबाबत.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौच्यालयाच्या व इतर अनुषंगिक बांधकामाच्या दर्ज्याबाबत
केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत अभियान (नागरी)” च्या धर्तीवर राज्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” साठी राज्य अभियान संचालनालय व त्या अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापन कक्षाच्या निर्मितीबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) कचरा मुक्त शहरांना तारांकित मानांकन देण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत शहरांनी हागणदारी मुक्तीचा दर्जा शाश्वतरित्या टिकविण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त होणाऱ्या शहरांची तपासणी करण्यासाठी समितीचे गठण करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त होणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत सुधारित सूचना
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रोत्साहन अनुदानाचा 30% हिश्याचा पहिला हप्ता वितरीत करण्याबाबत.
Records : 20 of 74 | Page : of 4 | Limit